Wildebeest analysis examples for:   mar-mar   ड    February 25, 2023 at 00:40    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

9  GEN 1:9  नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरजमीन दिसून येवो,” आणि तसे झाले.
10  GEN 1:10  देवाने कोर्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.
11  GEN 1:11  देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
12  GEN 1:12  पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाभूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
20  GEN 1:20  देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षीोत.”
29  GEN 1:29  देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झााचे फळ आहे ते प्रत्येक झा, ही मी तुम्हास दिली आहेत. ही तुम्हाकरिता अन्न असे होतील.
36  GEN 2:5  शेतातील कोणतेही झुूप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
38  GEN 2:7  परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्यवला व त्याच्या नाकपु्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला.
39  GEN 2:8  परमेश्वर देवाने पूर्वेकएदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपणविलेल्या मनुष्यास ठेवले.
40  GEN 2:9  परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झा जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झा, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झा यांचाही समावेश होता.
42  GEN 2:11  पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापते.
43  GEN 2:12  त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असून तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापतात.
47  GEN 2:16  परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झााचे फळ तू खुशाल खात जा;
48  GEN 2:17  परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झााचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झााचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”
50  GEN 2:19  परमेश्वर देवाने मातीमधून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकनेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली.
51  GEN 2:20  आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू-पक्षी पाहिले परंतु त्यांमध्ये त्यास सुसंगत असा मदतनीस सापला नाही.
52  GEN 2:21  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगकाढली व ती जागा मांसाने बंद केली.
53  GEN 2:22  परमेश्वर देवाने मनुष्याची बरगकाढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकआणले.
54  GEN 2:23  तेव्हा मनुष्य म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाातले हा व माझ्या मांसातले मांस आहे; मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
55  GEN 2:24  म्हणून मनुष्य आपल्या आईीलांस सोून आपल्या पत्नीलाून राहील आणि ती दोघे एक देह होतील.
57  GEN 3:1  परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झााचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?”
58  GEN 3:2  स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाांची फळे आम्ही खाऊ शकतो.
59  GEN 3:3  परंतु बागेच्या मधोमध जे झा आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झााला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.”
61  GEN 3:5  कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झााचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे ोळे उघतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”
62  GEN 3:6  आणि स्त्रीने पाहिले की, त्या झााचे फळ खाण्यास चांगले व ोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोदिले व त्याने ते खाल्ले.
63  GEN 3:7  तेव्हा त्या दोघांचे ोळे उघले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली.
64  GEN 3:8  दिवसाचा थं वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआ व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाांमध्ये लपली.
67  GEN 3:11  परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झााचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झााचे फळ तू खाल्लेस काय?”
68  GEN 3:12  मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झााचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
71  GEN 3:15  तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे ोके ठेचील आणि तू त्याची टाच फोशील.”
72  GEN 3:16  परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकराहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
73  GEN 3:17  नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झााचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झााचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;
77  GEN 3:21  परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चाम्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.
78  GEN 3:22  परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.”
80  GEN 3:24  देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झााचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेककरुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.
85  GEN 4:5  परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तों उतरले.
90  GEN 4:10  देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओर करत आहे.
91  GEN 4:11  तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचेलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तों उघले आहे, तिचा तुला शाप आहे.
93  GEN 4:13  काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलीके, इतकी मोठी ती आहे.
94  GEN 4:14  खरोखर, तू मला या माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापेन तर तो मला ठार मारून टाकेल.”
95  GEN 4:15  परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सू घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.
102  GEN 4:22  सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.
103  GEN 4:23  लामेख आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याककान लावा; एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले.
104  GEN 4:24  जर काइनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सू घेतला जाईल.
140  GEN 6:2  तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.
142  GEN 6:4  त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकून त्यांना मुले झाली, तेव्हा हेले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच.
152  GEN 6:14  तेव्हा आपणासाठी गोफेर लाकाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून ांबर लाव.
154  GEN 6:16  तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर.
158  GEN 6:20  पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन जिवंत राहण्यासाठी तुझ्याकयेतील.
162  GEN 7:2  प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जो्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे.
163  GEN 7:3  आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जो्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील.
164  GEN 7:4  आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”
169  GEN 7:9  देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकआले आणि तारवात गेले.
170  GEN 7:10  मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊसण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.
171  GEN 7:11  नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊसण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिक्या उघल्या.
172  GEN 7:12  पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊसहोता.
175  GEN 7:15  ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकआले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला.
182  GEN 7:22  ज्यांच्या नाकपु्यात जीवनाचा श्वास होता असे, कोर्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले.
186  GEN 8:2  पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिक्या बंद झाल्या, आणि पाऊसण्याचा थांबला.
187  GEN 8:3  पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.
190  GEN 8:6  चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिकी उघली
191  GEN 8:7  त्याने एक कावळा बाहेर सोला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकतिकराहिला.
192  GEN 8:8  नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोले,
193  GEN 8:9  परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकतारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले.
194  GEN 8:10  तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोले;
195  GEN 8:11  ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकपरत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झााचे नुकतेच तोलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले.