Wildebeest analysis examples for:   mar-mar   ि    February 25, 2023 at 00:40    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

1  GEN 1:1  प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी हीिर्माण केली.
2  GEN 1:2  पृथ्वी अंदाधुंद विकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता.
3  GEN 1:3  देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.
4  GEN 1:4  देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला.
5  GEN 1:5  देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाविले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला िवस.
6  GEN 1:6  देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांचीिभागणी करो.”
7  GEN 1:7  देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांचीिभागणी केली व तसे झाले.
8  GEN 1:8  देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरािवस.
9  GEN 1:9  नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीनिसून येवो,” आणि तसे झाले.
10  GEN 1:10  देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.
11  GEN 1:11  देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
12  GEN 1:12  पृथ्वीनेिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
13  GEN 1:13  संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हािसरा िवस.
14  GEN 1:14  मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्यािन्हे, ऋतू,िवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
15  GEN 1:15  पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आणि तसे झाले.
16  GEN 1:16  िवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवानेिर्माण केल्या. त्याने तारेहीिर्माण केले.
17  GEN 1:17  पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी,िवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
19  GEN 1:19  संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथािवस.
20  GEN 1:20  देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.”
21  GEN 1:21  समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
22  GEN 1:22  देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणिव्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणिहोवोत.”
23  GEN 1:23  संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवािवस.
24  GEN 1:24  देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.
25  GEN 1:25  देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणेिर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
26  GEN 1:26  देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्यिर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.”
27  GEN 1:27  देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्यिर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तोिर्माण केला. नर व नारी असे त्यांनािर्माण केले.
28  GEN 1:28  देवाने त्यांना आशीर्वादिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणिव्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
29  GEN 1:29  देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड, ही मी तुम्हासिली आहेत. ही तुम्हाकरिता अन्न असे होतील.
30  GEN 1:30  तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येकिरवी वनस्पतीिली आहे. आणि सर्व तसे झाले.
31  GEN 1:31  देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावािवस.
32  GEN 2:1  त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाहीिवंत िवांनी भरून गेले.
33  GEN 2:2  देवाने सातव्यािवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्यािवशी िसावा घेतला.
34  GEN 2:3  देवाने सातव्यािवसास आशीर्वादिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचेिर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्यािवशी त्यानेिसावा घेतला.
35  GEN 2:4  परमेश्वर देवाने ज्यािवशी तेिर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.
36  GEN 2:5  शेतातील कोणतेही झुडूप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
37  GEN 2:6  पण पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्यानेिजवला जात असे.
38  GEN 2:7  परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्यिवंत प्राणी झाला.
39  GEN 2:8  परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले.
40  GEN 2:9  परमेश्वर देवानेिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता.
41  GEN 2:10  बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदीिघाली. तेथून तीिभागली आणि िच्या चार नद्या झाल्या.
42  GEN 2:11  पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते.
45  GEN 2:14  िसऱ्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शूर देशाच्या पूर्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.
46  GEN 2:15  परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेतिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
47  GEN 2:16  परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञािली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा;
48  GEN 2:17  परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्यािवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याचिवशी तू नक्कीच मरशील.”