3364 | LEV 21:18 | शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला, |
5093 | DEU 6:5 | आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. |
12471 | NEH 7:46 | हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज, |
12482 | NEH 7:57 | शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा |
12563 | NEH 10:11 | आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान, |
18945 | ISA 63:9 | त्यांच्या सर्व दु:खात, तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले. |