6056 | JOS 9:17 | नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम. |
6364 | JOS 19:41 | त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश. |
6368 | JOS 19:45 | यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन. |
10401 | 1CH 4:12 | बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत. |
10409 | 1CH 4:20 | अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ. |
10417 | 1CH 4:28 | शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल. |
11082 | 1CH 25:31 | चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. |