Wildebeest analysis examples for: mar-mar
February 11, 2023 at 19:02
Script wb_pprint_html.py by Ulf Hermjakob
23048
ZEC 8:3
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा
‘पवित्र
पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”