Wildebeest analysis examples for:   mar-mar   ं    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

1  GEN 1:1  प्रारभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
2  GEN 1:2  पृथ्वीदाधुव रिकामी होती. जलाशयावरधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता.
4  GEN 1:4  देवाने प्रकाश पाहिला की तो चागला आहे. देवानेधकारापासून प्रकाश वेगळा केला.
5  GEN 1:5  देवाने प्रकाशाला “दिवस” वधकाराला “रात्र” असे नाव दिले.ध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.
6  GEN 1:6  देव बोलला, “जलाच्या मध्यभागीतराळ होवो व ते जलापासून जलाची विभागणी करो.”
7  GEN 1:7  देवानेतराळ केले आणितराळावरच्या तराळाखालच्या जलाची विभागणी केली व तसे झाले.
8  GEN 1:8  देवानेतराळास आकाश असे म्हटले.ध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस.
9  GEN 1:9  तर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले.
10  GEN 1:10  देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्याचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चागले आहे.
12  GEN 1:12  पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चागले आहे.
13  GEN 1:13  ध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.
17  GEN 1:17  पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश वधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्याना तराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चागले आहे.
19  GEN 1:19  ध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस.
20  GEN 1:20  देव बोलला, “जले जीवजतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्यातराळात पक्षी उडोत.”
21  GEN 1:21  समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्याच्या त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेचअसलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चागले आहे.
22  GEN 1:22  देवाने त्याना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”
23  GEN 1:23  ध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.
25  GEN 1:25  देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चागले आहे.
26  GEN 1:26  देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी याच्यावर त्याना सत्ता चालवू देऊ.”
27  GEN 1:27  देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्याना निर्माण केले.
28  GEN 1:28  देवाने त्याना आशीर्वाद दिला, आणि त्याना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यावर सत्ता चालवा.”
31  GEN 1:31  देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चागले होते.ध्याकाळ झाली वतर सकाळ झाली, हा सहावा दिवस.
32  GEN 2:1  त्यानतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवजिवानी भरून गेले.
35  GEN 2:4  परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.
38  GEN 2:7  परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जिवप्राणी झाला.
40  GEN 2:9  परमेश्वर देवाने दिसण्यास सुदर आणि खाण्यास चागले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड याचाही समावेश होता.
42  GEN 2:11  पहिल्या नदीचे नाव पीशोन. हीपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते.
43  GEN 2:12  त्या देशाचे सोने चागल्या प्रतीचे असून तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात.
48  GEN 2:17  परतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”
49  GEN 2:18  तर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसगत मदतनीस निर्माण करीन.”
50  GEN 2:19  परमेश्वर देवाने मातीमधून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्याना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वाना नावे दिली.
51  GEN 2:20  आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपशू याना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू-पक्षी पाहिले परतु त्यामध्ये त्यास सुसगत असा मदतनीस सापडला नाही.
52  GEN 2:21  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मासाने केली.
54  GEN 2:23  तेव्हा मनुष्य म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मासातले माआहे; मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
55  GEN 2:24  म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलासोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील.
56  GEN 2:25  तेथे मनुष्य व त्याची पत्नी ही दोघेही नग्न होती, परतु त्याना कसलीच लाज वाटत नव्हती.
57  GEN 3:1  परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सागितले आहे काय?”
58  GEN 3:2  स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडाची फळे आम्ही खाऊ शकतो.
59  GEN 3:3  परतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.”
61  GEN 3:5  कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”
62  GEN 3:6  आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चागले डोळ्याना आनदेणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
63  GEN 3:7  तेव्हा त्या दोघाचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्याना समजले; तेव्हा त्यानी जिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली.
64  GEN 3:8  दिवसाचावारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यानी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडामध्ये लपली.
67  GEN 3:11  परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सागितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
70  GEN 3:14  परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरामध्ये व सर्व वन्यपशूमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.
72  GEN 3:16  परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलाना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
73  GEN 3:17  तर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;
75  GEN 3:19  तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यतू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यअतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील.
76  GEN 3:20  आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवमनुष्याची ती आई होती.
77  GEN 3:21  परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्याची वस्त्रे केली; आणि ती त्याना घातली.
78  GEN 3:22  परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातानी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवराहील.”
80  GEN 3:24  देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशानी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.
81  GEN 4:1  मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिककेला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसतान लाभले आहे.