Wildebeest analysis examples for:   mar-mar   ः    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

27  GEN 1:27  देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
144  GEN 6:6  म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुखी झाला.
145  GEN 6:7  म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुहोत आहे.”
376  GEN 15:15  तू स्वत फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.
393  GEN 16:11  परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुखाविषयी ऐकले आहे.
437  GEN 18:12  म्हणून सारा स्वतशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”
501  GEN 20:5  ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतमला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
502  GEN 20:6  मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
504  GEN 20:8  अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.
525  GEN 21:11  त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुझाले.
526  GEN 21:12  परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
554  GEN 22:6  अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले.
556  GEN 22:8  अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वत आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले.
584  GEN 23:12  मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वत वाकून नमन केले.
657  GEN 24:65  ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?” सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतला झाकून घेतले.
680  GEN 25:21  इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली.
728  GEN 26:35  त्यामुळे इसहाक व रिबका दुखीत झाले.
745  GEN 27:17  तिने स्वत इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.
762  GEN 27:34  जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.”
770  GEN 27:42  रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतचे समाधान करून घेत आहे.
827  GEN 29:31  परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निसंतान होती.
828  GEN 29:32  लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुपाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
856  GEN 30:25  मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा.
861  GEN 30:30  मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतच्या घराची तरतूद कधी करू?”
924  GEN 31:50  जर का तू माझ्या मुलींना दुदेशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.”
950  GEN 32:22  म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वत त्या रात्री तळावर मागेच राहिला.
964  GEN 33:3  याकोब स्वत पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले.
978  GEN 33:17  याकोब प्रवास करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने स्वतसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.
1014  GEN 35:2  तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
1015  GEN 35:3  नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
1118  GEN 37:34  याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुझाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला.
1154  GEN 39:4  योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले.
1179  GEN 40:6  दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुखी असलेले दिसले.
1180  GEN 40:7  तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुखी का दिसता?”
1248  GEN 41:52  त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, “माझ्या दुखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतींत सफल केले.”
1274  GEN 42:21  ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुपाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”
1291  GEN 42:38  परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामिनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही. त्याचा भाऊ मरण पावला आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या वाटेने तुम्ही जाता तेथे त्यास काही अपाय झाला तर माझे पिकलेले केस अतिशय दुखाने कबरेत पाठवाल.”
1322  GEN 43:31  मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.”
1338  GEN 44:13  दुखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
1360  GEN 45:1  आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुरोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
1364  GEN 45:5  आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
1459  GEN 48:7  परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”
1474  GEN 48:22  तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वत तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”
1518  GEN 50:11  कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव पडले आहे.
1522  GEN 50:15  याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.”
1524  GEN 50:17  तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुझाले व तो रडला.
1534  EXO 1:1  याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे ही
1633  EXO 4:31  तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुपाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.
1670  EXO 6:14  मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशी इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ.
1672  EXO 6:16  लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे हे गेर्षोन, कहाथ, व मरारी.
1673  EXO 6:17  गेर्षोनाचे पुत्र त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी.
1674  EXO 6:18  कहाथाचे पुत्र अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षांचे होते.
1675  EXO 6:19  मरारीचे पुत्र महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.
1677  EXO 6:21  इसहाराचे पुत्र कोरह, नेफेग व जिख्री.
1680  EXO 6:24  कोरहाचे पुत्र अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.
1907  EXO 14:17  आणि पाहा, मी स्वत मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.
1947  EXO 15:26  तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
2087  EXO 21:9  आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून तिला ठेवून घ्यायची तिच्या मालकाची इच्छा असेल, तर त्याने तिला आपल्या स्वतच्या मुलीप्रमाणे वागवावे.
2122  EXO 22:7  परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वत त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
2420  EXO 30:37  हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतसाठी तयार करू नये.
2489  EXO 33:15  मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वत येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
2491  EXO 33:17  मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीश तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
2553  EXO 35:21  नंतर ज्यांच्या अंतकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली.
2558  EXO 35:26  आणि ज्या स्त्रियांच्या अंतकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.
2561  EXO 35:29  परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.
3219  LEV 16:17  अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
3610  NUM 1:5  तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे ही रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;
3694  NUM 3:1  जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असा
3695  NUM 3:2  अहरोनाच्या मुलांची नावे ही नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार.
3768  NUM 4:24  गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशी
3775  NUM 4:31  दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती ही निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
3830  NUM 6:6  त्याने आपल्या स्वतला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
3835  NUM 6:11  मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतला पुन्हा पवित्र करावे.
3860  NUM 7:9  परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
3862  NUM 7:11  परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
3944  NUM 8:4  दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होता परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला.
3947  NUM 8:7  त्यांना शुद्ध करण्यासाठी हे कर पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतला शुद्ध करावे.
3956  NUM 8:16  हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतसाठी घेतले आहे.
3961  NUM 8:21  लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
4019  NUM 10:30  परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतच्या लोकात जाईल.”
4040  NUM 11:15  जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुदूर कर.
4066  NUM 12:6  परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका. जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत, मी स्वत त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो, आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
4109  NUM 13:33  आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.
4121  NUM 14:12  मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
4358  NUM 21:17  नंतर इस्राएली हे गाणे गाइले विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा.
4426  NUM 23:9  मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.
4488  NUM 25:16  परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
4503  NUM 26:12  शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
4506  NUM 26:15  गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशी सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
4511  NUM 26:20  यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
4512  NUM 26:21  पेरेसाच्या कुळातील ही कुळे हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
4517  NUM 26:26  जबुलूनाच्या कुळातील कुळे सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
4520  NUM 26:29  मनश्शेच्या कुळातील कुळे माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
4521  NUM 26:30  गिलादाची कूळे होती इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
4529  NUM 26:38  बन्यामीनाच्या कुळातील कुळे होती बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.
4535  NUM 26:44  आशेराच्या कुळातील कुळे होती इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.
4536  NUM 26:45  बरीयाच्या कुळातील कुळे होती हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.