Wildebeest analysis examples for:   mar-mar   ू    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

4  GEN 1:4  देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासप्रकाश वेगळा केला.
6  GEN 1:6  देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासजलांची विभागणी करो.”
9  GEN 1:9  नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसयेवो,” आणि तसे झाले.
10  GEN 1:10  देवाने कोरड्या जमिनीसमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.
12  GEN 1:12  पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडेमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
14  GEN 1:14  मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋत, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
20  GEN 1:20  देव बोलला, “जले जीवजंतनी भरजावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.”
22  GEN 1:22  देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रव्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापटाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”
24  GEN 1:24  देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपश पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.
25  GEN 1:25  देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपश, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
26  GEN 1:26  देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण कर. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपश, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालव देऊ.”
27  GEN 1:27  देवाने आपल्या प्रतिरपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
28  GEN 1:28  देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रव्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापटाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
30  GEN 1:30  तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पश, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणमी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले.
32  GEN 2:1  त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाहीर्ण करझाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी भरगेले.
33  GEN 2:2  देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासत्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.
34  GEN 2:3  देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासत्या दिवशी त्याने विसावा घेतला.
36  GEN 2:5  शेतातील कोणतेही झुडअजपृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजउगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
39  GEN 2:8  परमेश्वर देवानेर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले.
40  GEN 2:9  परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतउगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता.
41  GEN 2:10  बागेला पाणी देण्यासाठी एदेनातएक नदी निघाली. तेथती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या.
42  GEN 2:11  पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपर्ण हवीला देशामधवाहते, तेथे सोने सापडते.
43  GEN 2:12  त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असतेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात.
44  GEN 2:13  दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्यादेशामधवाहते.
45  GEN 2:14  तिसऱ्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शदेशाच्यार्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.
47  GEN 2:16  परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खुशाल खात जा;
48  GEN 2:17  परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करदेणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये, कारण ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी नक्कीच मरशील.”
50  GEN 2:19  परमेश्वर देवाने मातीमधजमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली.
51  GEN 2:20  आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपश यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पश-पक्षी पाहिले परंतु त्यांमध्ये त्यास सुसंगत असा मदतनीस सापडला नाही.
52  GEN 2:21  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लाग दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातएक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली.
53  GEN 2:22  परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढतिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले.
54  GEN 2:23  तेव्हा मनुष्य म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे; मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासबनवलेली आहे.”
55  GEN 2:24  म्हणमनुष्य आपल्या आई वडीलांस सोडआपल्या पत्नीला जडराहील आणि ती दोघे एक देह होतील.
57  GEN 3:1  परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशंमध्ये सर्प हा अतिशयर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?”
59  GEN 3:3  परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही कर नका, नाहीतर तुम्ही मराल.”
62  GEN 3:6  आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातथोडे दिले व त्याने ते खाल्ले.
63  GEN 3:7  तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडआपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली.
64  GEN 3:8  दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासदृष्टीआड व्हावे म्हणमनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.
65  GEN 3:9  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “त कोठे आहेस?”
66  GEN 3:10  मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणमी लपलो.”
67  GEN 3:11  परमेश्वर त्यास म्हणाला, “त नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ खाल्लेस काय?”
68  GEN 3:12  मनुष्य म्हणाला, “त ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणदिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणमी ते खाल्ले.”
69  GEN 3:13  मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “त हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणमी ते फळ खाल्ले.”
70  GEN 3:14  परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “त हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशंमध्ये शापित आहेस. पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर माती खाशील.
71  GEN 3:15  तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि त्याची टाच फोडशील.”
72  GEN 3:16  परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मीवाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
73  GEN 3:17  नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ खाल्ले आहेस. म्हणतुझ्यामुळेमीला शाप आला आहे. तिजपासअन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;
75  GEN 3:19  माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमध निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये परत जाशील.
78  GEN 3:22  परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समज लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.”
79  GEN 3:23  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतउत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतबाहेर घालवदिले.
80  GEN 3:24  देवाने मनुष्यास बागेतघालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्यार्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारएक तलवार ठेवली.
84  GEN 4:4  हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतन, आणि पुष्टातअर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले.
86  GEN 4:6  परमेश्वर काइनाला म्हणाला, “त का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे?
87  GEN 4:7  जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपबसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
88  GEN 4:8  काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.
90  GEN 4:10  देव म्हणाला, “त हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतशिक्षेसाठी ओरड करत आहे.
91  GEN 4:11  तर आता तुझ्या हाततुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे.
92  GEN 4:12  जेव्हा जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर भटकत राहशील व निर्वासित होशील.”
94  GEN 4:14  खरोखर, मला या माझ्यामीवरहाकललावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारटाकेल.”
95  GEN 4:15  परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपटघेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मार नये म्हणन, परमेश्वराने काइनावर एककरठेवली.