Wildebeest analysis examples for:   mar-mar   “Word-Word,    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

24859  MRK 14:36  तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”